मराठा समाजास आरक्षण मिळणेबाबत केलेल्या आंदोलनास (मॅक) च्या वतीने जाहीर पाठिंबा - MAKH

MAKH

मराठा समाजास आरक्षण मिळणेबाबत केलेल्या आंदोलनास (मॅक) च्या वतीने जाहीर पाठिंबा

सकल मराठा समाज संघटना यांच्या वतीने दसरा चौक, कोल्हापूर येथे मराठा समाजास आरक्षण मिळणेकरिता सुरू असलेल्या आंदोलनास मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले (मॅक) च्या वतीने जाहीर पाठिंबा असलेबाबतचे पत्र मराठा समाजाचे समन्वयक मा. श्री. वसंतराव मुळीक व त्यांचे सहकारी यांना देताना मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे,  मॅक चे संचालक यशवंत पाटील व इतर मान्यवर.