MAKH

मॅक येथे पाणपोई ची सुविधा सुरू

सदया सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये  थंडगार पाणी पिण्यासाठी त्वरीत उपलब्ध व्हावे या हेतूने मॅक च्या वतीने व मॅक चे ऑन. ट्रेझरर व सद्गुरुकृपा ऑटोमेशनचे प्रोप्रा. श्री.सुरेश क्षीरसागर साहेब यांच्या सहकार्याने दिनांक ०५/०४/२०२४ रोजी मॅक येथे  पाणपोई ची सुविधा मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे व ऑन. ट्रेझरर श्री.सुरेश क्षीरसागर साहेब यांच्या हस्ते सुरू करण्यात आली आहे. तरी सदर पाणपोईचा लाभ घ्यावा ही विनंती.

कळावे,

हरिश्चंद्र धोत्रे, अध्यक्ष,

मोहन कुशिरे, उपाध्यक्ष,

संजय जोशी, अध्यक्ष, बिल्डिंग कमिटी

विठ्ठल पाटील, ऑन. सेक्रेटरी

सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर मॅक