पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे आणि पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मौर्या ग्रुपच्या सहकार्याने मॅक चौक येथे वृक्षारोपण करताना मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे समवेत इतर मान्यवर अधिकारी वर्ग व उद्योजक बंधू उपस्थित होते.
स्वच्छता मोहीम मध्ये सहभागी MAKH टीम अध्यक्ष- हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष- मोहन कुशिरे, ऑन. सेक्रेटरी – विठ्ठल पाटील, संचालक संजय पेंडसे, अमृतराव यादव, कुमार पाटील व इतर मान्यवर उद्योजक व कामगार बंधू उपस्थित होते.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कोल्हापूर विभाग प्रादेशिक अधिकारी- राहुल भिंगारे, कार्यकारी अभियंता – आय. ए. नाईक, उप अभियंता E& M विभाग – रणजित बिरंजे, तसेच प्रादेशिक कार्यालय व कार्यकारी अभियंता मऔवि महामंडळ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मडळ कोल्हापूर विभाग
उप प्रादेशिक अधिकारी – प्रमोद माने, अश्विनी पाटील व इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.








