मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचा मॅक च्या वतीने सत्कार संपन्न - MAKH

MAKH

मा. ना. श्री. हसन मुश्रीफ साहेब, वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचा मॅक च्या वतीने सत्कार संपन्न

आज बुधवार दिनांक २५/१२/२०२४ रोजी मा.ना.श्री.हसन मुश्रीफ साहेब यांचा *महाराष्ट्र राज्याच्या वैद्यकीय शिक्षणमंत्री (कॅबिनेट मंत्री) पदी निवड झाल्याबद्दल मॅक च्या वतीने बुके देवून सत्कार व अभिनंदन करताना मॅक चे अध्यक्ष मोहन कुशिरे ,ऑन. सेक्रेटरी सुरेश क्षीरसागर, ऑन. ट्रेझरर अमृतराव यादव, मॅक चे संचालक संजय जोशी, संजय पेंडसे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, कुमार पाटील, निमंत्रित सदस्य सत्यजित सावंत.