कोल्हापूर दक्षिण रोजगार मेळावा - MAKH

MAKH

कोल्हापूर दक्षिण रोजगार मेळावा

कोल्हापूर दक्षिण रोजगार मेळाव्याची सुरुवात आज दिनांक 5/11/23 रोजी मा. श्री. संजय पाटील साहेब, (President, D. Y. Patil Group), मा. श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब, माजी गृहराज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मा. श्री.ऋतुराज पाटील, आमदार, कोल्हापूर दक्षिण मतदार संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

सदर रोजगार मेळाव्यात मॅक च्या वतीने मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, Strive Project अध्यक्ष संजय पेंडसे यांनी Strive Project बाबत माहिती दिली.

तद्नंतर मा.श्री. संजय पाटील साहेब,मा.श्री. सतेज ऊर्फ बंटी पाटील साहेब यांनी तसेच  मा.सौ.पूजा ऋतुराज पाटील तसेच स्मॅक,गोशिमा, मॅक पदाधिकारी यांनी मॅक Strive Project स्टॉल ला सदिच्छा भेट दिली व त्या ठिकाणी त्यांना मॅक च्या वतीने Strive Project बाबत सविस्तर माहिती देण्यात आली.

सदर कार्यक्रम प्रसंगी मॅक, केईए स्मॅक, चेंबर, गोशिमा इत्यादी संस्थांचे पदाधिकारी तसेच डी वाय पाटील ग्रुपचे मान्यवर तसेच संयोजक विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.