निक्षय मित्र अंतर्गत केंद्रीय पथकाची क्षयमुक्त बाबत माहिती देण्यासाठी मॅकला भेट

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुमारे २२०० रुग्ण उपचार घेत आहेत. मा.पंतप्रधान क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत कोणतीही दानशूर व्यक्ती किंवा संस्था क्षय रुग्णांना दत्तक घेऊन निक्षय मित्र बनून सहा महिने ते एक वर्षापर्यंत पोषण आहार किट देऊ शकते.
कागल- हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रात जागतिक पर्यावरण दिन व महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून मॅक, मऔवि महामंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता अभियान मोहिमेस मॅक चौक येथे सुरुवात. किर्लोस्कर ऑईल इंजिन कंपनी येथे स्वच्छता अभियान मोहीम संपन्न.

पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मॅकचे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे आणि पर्यावरण तज्ञ उदय गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी मौर्या ग्रुपच्या सहकार्याने मॅक चौक येथे वृक्षारोपण करताना मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे समवेत इतर मान्यवर अधिकारी वर्ग व उद्योजक बंधू उपस्थित होते.
मा. श्री. सुजितकुमार क्षीरसागर, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत बैठक संपन्न

कागल -हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रामधील उद्योजक व कामगार बंधूंना लागणार्या मूलभूत विविध सोई सुविधा उपलब्ध व्हाव्यात
H-Block येथे LED स्ट्रीट लाईट बसविण्याचे काम सुरु

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे MAKH च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उर्वरित अंतर्गत (H, F & T) ब्लॉक मधील रस्त्यालगत LED स्ट्रीट लाईट बसविणे बाबत
मा. ना. श्री. उदयजी सामंत साहेब, उद्योगमंत्री यांच्या समवेत उद्योजकांची बैठक संपन्न

कागल-हातकणंगले पंचतारांकित औदयोगिक वसाहतीमधील असणार्या विविध समस्या सोडविणेबाबत आज गुरुवार दि. ०६ मे २०२४ रोजी *श्री. सुजितकुमार क्षीरसागर साहेब, उप विभागीय पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांच्या समवेत मॅक व गोशिमा औद्योगिक संघटनांच्या पदाधिकारी यांची बैठक कॉमन फॅसिलिटी सेंटर हॉल, गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाली.
G-Block येथे डांबरीकरण करणे चे काम सुरु

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे MAKH च्या वतीने पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील अंतर्गत रस्ते करणेबाबत केलेल्या सतत पाठपुराव्यामुळे अंतर्गत रस्त्यांची कामे मंजूर झाली असून *G-Block येथे अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करणेचे काम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून सुरू करण्यात आले आहे.
मॅक येथे पाणपोई ची सुविधा सुरू

दया सुरू असलेल्या उन्हाळ्याच्या तीव्रतेमध्ये थंडगार पाणी पिण्यासाठी त्वरीत उपलब्ध व्हावे या हेतूने मॅक च्या वतीने व मॅक चे ऑन. ट्रेझरर व सद्गुरुकृपा ऑटोमेशनचे प्रोप्रा. श्री.सुरेश क्षीरसागर साहेब
मॅक नवीन इमारत मधील पहिल्या मजल्याच्या स्लॅबचे काम सुरू

मॅक च्या मान्यवर उद्योजक सभासद बंधूंच्या सहकार्यातून साकारण्यात येत असलेल्या भव्य अशा “मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले” (मॅक)च्या नवीन इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅबची सुरवात आज बुधवार दिनांक 13/3/2024 रोजी सकाळी १०.०० वाजता मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, ऑन. सेक्रेटरी विठ्ठल पाटील, संचालक मुबारक शेख व कॉंट्रॅक्टर वैभव हांजे
कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी मा.श्री.अमोल येडगे साहेब यांचा आज दिनांक ०६/०२/२०२४ रोजी मॅक च्या वतीने

Dr. Raghunath A. Mashelkar, Padma Vibhushan, Padma Bhushan, Padmashri, Maharashtra Bhushan, Former Director of CSIR & Chancellor of Jio Institute & ICT Mumbai यांचा आज दिनांक ०६/०२/२०२४ रोजी हॉटेल सयाजी, कोल्हापूर मॅक च्या वतीने स्वागतपर सत्कार करताना मॅक चे अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे, उपाध्यक्ष मोहन कुशिरे, ऑन. ट्रेझरर सुरेश क्षीरसागर, संचालक संजय पेंडसे, भावेश पटेल व […]
चेंबर चषक क्रिकेट स्पर्धा- २०२४ टी शर्ट अनावरण
